Mahaveer Charity Hospital

MASK GROUP's

Dr. Sou. Vaishali & Dr. Vilas Parekh

Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani

Sevarth Hospital

Doctor Aplya Dari, Kodani - 22/03/2025

Home Activities

Doctor Aplya Dari, Kodani - 22/03/2025

Mask Group संचलित

डॉ.सौ.वैशाली & डॉ.श्री विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ (सेवार्थ दवाखाना) मार्फत निपाणी परिसरातील रुग्णांना अल्पदरात रुग्णसेवा देण्यात येत आहे.

निपाणी आसपास गावातील सर्व रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार व रुग्ण सेवा मिळावी या उद्देशाने डॉक्टर आपल्या दारी” ह्या संकल्पनेनुसार ग्रामीण भागामध्ये एक दिवसीय फिरता दवाखाना” ची सुरुवात केली आहे.

शनिवार दि. 22-03-2025रोजी कोडणी गावांमध्ये मोफत रुग्णसेवा दिली. कोडणी मध्ये ह्या दिवशी 124 रुग्णांना मोफत रुग्णसेवा देऊन आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्यात आला.

विश्वस्त श्री शुषांत खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली या रुग्ण सेवेमध्ये वैभव पाटील सदस्य भून्याय मंडळ निपाणी तालुका ग्राम पंचायत सदस्य. अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व स्टाफ PKPS नितीन कोले, संकेत कोले, दत्तात्रय चव्हाण, भैरवनाथ bank स्टाफ, मेडिकल आँफीसर डॉ. ,सुरज मोरबाळे स्टाफ समर्थ कांबळे, शिंदे सिस्टर व राहूल ताडे ,तसेच डेंटल विभाग मध्ये डॉ. ओंकार जाधव स्टाफ नीतीन हेगडे हजर होते.

हे शिबीर यशस्वी करणेसाठी कोडणी ग्रामस्थांची मोलाची मदत मिळाली.

Showing : 1
Donate Now