Mahaveer Charity Hospital

MASK GROUP's

Dr. Sou. Vaishali & Dr. Vilas Parekh

Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani

Sevarth Hospital

Tavnappa Bahubalu Upadye got best dental checkup experience

Home Activities

Tavnappa Bahubalu Upadye got best dental checkup experience

मास्क ग्रुप संचलित डॉ. सौ. वैशाली व डॉ. विलास पारेख महावीर आरोग्य सेवा संघ शांतीलीला डेंटल हॉस्पिटल, निपाणी. येथे उपचारासाठी आलेल्याअक्कोळ येथील तवनाप्पा बाहुबली उपाध्ये यांच्या परिवाराला मिळाला उत्कृष्ट दंत उपचारांचा अनुभव!

महावीर आरोग्य सेवा संघ मधील शांतीलीला डेंटल हॉस्पिटलमध्ये अत्यंत वाजवी दरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट व योग्य दंत उपचार केले जातात.

दंतचिकित्सक डॉ. ओंकार जाधव आणि डॉ. कोमल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार सेवा दिली जाते.

अक्कोळ येथील तवनाप्पा उपाध्ये यांच्या परिवारातील रुग्णांस येथे उपचार घेतले आणि त्यांना अत्यंत योग्य उपचार मिळाल्याचा अनुभव आला. त्यांनी या सेवार्थ दवाखान्याला आभार पत्र व अभिप्राय पत्र देऊन आपल्या भावना व्यक्त करून धन्यवाद दिले.

या दवाखान्याने अनेक अत्याधुनिक उपचार यशस्वीपणे केले आहेत व निपाणी भागातील जनतेला उच्च दर्जाच्या दंत उपचारांचा लाभ मिळत आहे.

निपाणी भागातील सर्व रुग्णांना विनंती आहे की त्यांनी अल्प दरातील दंतसेवा आणि उच्च दर्जाच्या उपचार संधीचा लाभ घ्यावा!

Showing : 1
Donate Now