Generous donation from Shri.Tejas Suresh Modak,Pune Rs.10,000/- today 30-05-2025
श्री तेजस सुरेश मोडक, पुणे. यांनी आज दि. 30-05-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी- ₹ 10,000/- [₹ दहा हजार] देणगी दिली आहे.
निपाणी येथील सेवार्थ दवाखान्यामधील मार्गदर्शक डॉ. सौ. वैशालीबेन यांची मैत्रीण जिचे नाते हे सख्या बहिणी पेक्षाही अधिक प्रेम करणारे व प्रेमळ लहान बहिणीचे नाते असणारे श्रीमती संध्या मोडक, पुणे. यांनी निपाणीतील अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व निपाणी भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आपल्याही परिवाराचे योगदान असावे ह्या उद्देशाने त्यांचे चिरंजीवाने ह्या रुग्ण मंदिरात ₹ 10,000/- ची देणगी दिली आहे.
”मोडक परिवाराने” सेवार्थ देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून ”रुग्णसेवा सहयोग परिवार” म्हणून ओळख निर्माण केली आहे.
आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. ”मोडक” परिवाराचे सर्व विश्वस्ताकडून खूप-खूप आभार.