Mahaveer Charity Hospital

MASK GROUP's

Dr. Sou. Vaishali & Dr. Vilas Parekh

Mahaveer Arogya Seva Sangh, Nipani

Sevarth Hospital

Mrs. Usha Kiran Kulkarni donated Rs. 11,000/-

Home Mrs. Usha Kiran Kulkarni donated Rs. 11,000/-
Mrs. Usha Kiran Kulkarni donated Rs. 11,000/-

Mrs. Usha Kiran Kulkarni donated Rs. 11,000/-

स्व. श्री. किरण व्ही. कुलकर्णी. यांचे स्मरणार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती उषा किरण कुलकर्णी, फोंडा, गोवा. यांनी आज दि. 29-04-2025 रोजी सेवार्थ दवाखान्यास रुग्णसेवेसाठी – ₹ 11,000/- (रु. अकरा हजार) देणगी दिली आहे.

निपाणी येथील सेवार्थ दवाखान्यामधील विश्वस्त व मार्गदर्शक डाॅ. श्री विलासभाई पारेख यांचे हितचिंतक मित्र श्रीमती उषा किरण कुलकर्णी यांनी अत्याधुनिक तंत्र-सामुग्रीने सुसज्ज, सर्व सुविधा असणारा व निपाणी भागातील सर्व समाजातील गरजू रुग्णांना उच्च दर्जाची विविध वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये पतीच्या स्मरणार्थ रुग्ण मंदिरात ₹ 11,000/- ची देणगी दिली आहे.

कुलकर्णी परिवाराने सेवार्थ देणगी देऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून सर्व स्तरावर सुकृत कार्य करून ”रुग्णसेवा सहयोग परिवार” म्हणून ओळख निर्माण केली आहे.

आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे. तसेच त्यांना खरी “श्रद्धांजली” मिळणार आहे. ”कुलकर्णी” परिवाराचे सर्व विश्वस्ताकडून खूप-खूप आभार.

Donate Now