जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक श्री कुमार बी साबण्णावर राहणार Latex Colony निपाणी यांनी आज भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त यांनी आज दि. 10/4/25 वार गुरूवार रोजी, रुग्ण सेवेसाठी ₹ 10000/- देणगी दिली आहे.
MASK Group या संस्थेस-20 दिवसाची रुग्णसेवा घेऊन सामाजिक बांधिलकी जपत रुग्ण सेवेच्या माध्यमातून समाजा समोर आदर्श निर्माण केला आहे.आपण दिलेल्या देणगीचा रुग्ण व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे.
महावीर आरोग्य सेवा संघ, निपाणी.यांचे कडून श्री कुमार साबण्णावर परिवार यांचे खूप-खूप आभारी आहे.