श्री विरपाक्ष देशपांडे बेळगांव यांचेकडून मानव कल्याणार्थ रुग्णसेवेसाठी ₹ 5,001 (रु पाच हजार एक) देणगी. दिले आहेत आमचे मित्र श्रीकृष्ण विनायक मानवी यांचे जावई आहेत
”MASK Group” ह्या रुग्ण संस्थेस 10 दिवसाची रुग्णसेवा घेऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. श्री विरूपाक्ष देशपांडे यांनी आपली सुकन्या ध्रुवा हिच्या नावाने रुग्ण सेवेसाठी देणगी दिली आहे ???????????????? त्यांनी दिलेली देणगीमुळे गरजू रुग्णांना मदत मिळेल आणि त्यांच्यावर येणारा आर्थिक बोजा हलका होईल श्री विरूपाक्ष देशपांडे यांच्या देणगीमुळे सेवार्थ दवाखान्याचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत मिळेल तसेच रुग्णालयात सुविधांमध्ये सुधारणा होईल. ह्यांच्या पुण्यात्मक कार्याबद्दल देशपांडे परिवाराचे अभिनंदन
₹ 5,001 देणगी देऊन जवळपास 2500रुग्णांची रुग्णसेवा आपणास मिळाली आहे ह्या सर्व रुग्णांचा व रुग्ण परिवाराचा आशीर्वाद आपणास नक्कीच मिळणार आहे
महावीर आरोग्य सेवा संघ,निपाणी. देशपांडे परिवाराचे खूप खुप आभारी आहे.